बीड जिल्ह्यात नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकाचे प्रचार दौरे सुरू आहेत.परळी नगर परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले असून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची…परळी नगर परिषद निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.खासदार बजरंग सोनवणे यांनी जिह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी…कंबर कसल्याचे पाहायला मिळत असून आमचा विजय निश्चित आहे असंही ते म्हणाले. खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी संवाद साधलाय सुकेशनी नाईकवाडे यांनी…