• Sat. Sep 19th, 2026

राजधानीत बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन  – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Nov 15, 2025
राजधानीत बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन  – महासंवाद




नवी दिल्ली,  १५: आदिवासी समाजक्रांतीचे जनक व  स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

या प्रसंगी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापक महाराष्ट्र सदन प्रमोद कोलपते यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.

0000000

 







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed