• Sat. Mar 14th, 2026

    मोनोरेलला चाचणीदरम्यानच अपघात, पत्रकारांनी अधिकाऱ्याला घेरलं, अधिकाऱ्यानं काढला पळ लोकेशन- मुंबई

    मोनोरेलला चाचणीदरम्यानच अपघात, पत्रकारांनी अधिकाऱ्याला घेरलं, अधिकाऱ्यानं काढला पळ  लोकेशन- मुंबई


    मोनोरेलची चाचणी सुरू असतानाच बुधवारी सकाळी अपघात घडला. मोनोरेल वडाळा परिसरातील ट्रॅकवरच बंद पडून थांबली. सुदैवाने यात खाली ये-जा करणाऱ्यांना दुखापत झाली नाही. यावेळी घटनास्थळी आलेल्या मोनोच्या अधिकाऱ्यांशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मोनोरेलच्या अधिकाऱ्यानं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed