राज्यात पावसाने पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर अतिवृष्टीमुळे आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्याचं उरलं-सुरलं पिकही या पावसात हातातून गेलं आहे. अतिवृष्टीमध्ये पिकांचं नुकसान झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली, मात्र ही मदत तुटपुंजी आहे. दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ड कप जिंकल्यानंतर देशभरासह राज्यातही जल्लोष करण्यात आला. भारतीय संघावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
Maharashtra Live News 3rd November 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
