• Tue. Sep 8th, 2026
बँकांना सांगा एकही रुपया घेणार नाही, अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांचा संताप, सरकारला सुनावलं!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टी झाली.यानंतर सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी 2 हजार 215 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. सप्टेंबर महिन्यासाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचा भरीव निधी जाहीर केला.मात्र शेतकऱ्यांना यापैकी ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून…हेक्टरी साडेआठ हजार रुपये जाहीर करण्यात आले. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर….पैसेही जमा झाले. मात्र लातूर जिल्ह्यातील जवळपास 40 टक्के शेतकरी अजूनही…अनुदानापासून वंचित असल्याचे समोर येथे आहे.. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात….लवकर मदत टाकावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरताना दिसत आहे.

विद्यार्थी हित, गुणवत्तापूर्ण साहित्य आणि वाचन संस्कृती वृद्धीसाठी प्रकाशकांनी पुढाकार घ्यावा – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स समवेत ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार – महासंवाद
समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती; जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग आणि क्षमता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed