• Mon. Sep 7th, 2026

Maharashtra Live News 12 October 2025 : घोडबंदर येथे अपघात, वाहतूक कोंडीमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग जाम

ByMH LIVE NEWS

Oct 12, 2025
Maharashtra Live News 12 October 2025 : घोडबंदर येथे अपघात, वाहतूक कोंडीमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग जाम

|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Maharashtra Live News : देशभरातील अपडेट्ससह, राज्यातील सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्या, गुन्हेगारी-क्राईम बातम्या, ताज्या घडामोडी, बिझनेस, मनोरंजन, क्रिडासह सर्व चालू घडामोडींचे ताजे अपडेट जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.

राज्यात सर्व पक्ष आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र काही ठिकाणी युतीमधील मित्र पक्षांमध्ये काँटे के टक्कर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्य असेल तिथे युती करण्याच्या सूचना दिल्यात. गुंड नीलेश घायवळ याला पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज सामना सुरू असून भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. सर्व अपडेटस् जाणून घ्या.

LIVE UPDATES

  • 10:15 AM, Oct 12 2025

    शेतकऱ्यांना दिलासा द्या; दिवाळीपूर्वी 1 लाखाची मदत करण्याची उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

  • 10:15 AM, Oct 12 2025

    उंबरठा न ओलांडणारे हंबरडा मोर्चा काढतायत; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

  • 10:14 AM, Oct 12 2025

    जेडीयू 102, भाजप 100? बिहारसंदर्भात PM मोदींच्या उपस्थितीत आज दिल्ल्लीत बैठक

  • 10:14 AM, Oct 12 2025

    लाहोरमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार; ११ जण ठार झाल्याचा टीएलपीचा दावा

  • 10:13 AM, Oct 12 2025

    रेल्वेप्रवाशांसाठी मोठी बातमी! दोन दिवस मुंबई, पुण्यातून सुटणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेस रद्द, यादी पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed