• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Live News Today : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ छ. संभाजीनगरमध्ये रोहित पवारांकडून आंदोलन

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ छ. संभाजीनगरमध्ये आंदोलन

सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ छ. संभाजीनगरमध्ये रोहित पवारांकडून आंदोलन करण्यात आले आहे. रोहित पवारांसह त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed