• Tue. Sep 8th, 2026

आझाद मैदानावर परवानगी नाकारणं हा फडणवीसांचा खेळ; हायकोर्टाच्या निर्णयानंतर जरांगेंची प्रतिक्रिया!

आझाद मैदानावर परवानगी नाकारणं हा फडणवीसांचा खेळ; हायकोर्टाच्या निर्णयानंतर जरांगेंची प्रतिक्रिया!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईतील वर्दळ, गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता न्यायालयाने निर्णय जाहीर केला. तर दुसरीकडे काहीही झालं तरी मी मुंबईत जाणारच आहे, अशी भूमिका जरांगेंनी घेतली. जरांगेंचं आंदोलन होणार की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयानंतर जरांगे आंदोलन कुठे करू शकतात याबाबातही न्यायालयाने सविस्तर सांगितलं. न्यायालयाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले ऐकुयात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed