• Fri. Sep 18th, 2026

Maharashtra Breaking News Live Update : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष

ByMH LIVE NEWS

Aug 26, 2025
Maharashtra Breaking News Live Update : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष

शेतजुईतील पतसंस्थेत पावणेचार कोटींची अफरातफर, चेअरमनसह सचिवाला अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी

नागोठणे जवळील शेतजुई (ता. पेण) येथील स्वराज्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील सुमारे ३ कोटी, ८३ लाख, ५१,२६१ एवढ्या मोठ्या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी स्वराज्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रणयकुमार हिंदुराव सावंत, रा. रिलायन्स टाउनशिप (मूळ रा. नेरे, कराड) व सचिव संजीवन विनायक पाटील, सध्या रा. सेक्टर १९, नवीन पनवेल, (मूळ रा. आरोडे, ता. तासगाव, जि. सांगली) या दोघांना नागोठणे पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed