• Fri. Sep 18th, 2026

Maharashtra Rain Update News, 19 August 2025 : महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार, भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी

ByMH LIVE NEWS

Aug 19, 2025
Maharashtra Rain Update News, 19 August 2025 : महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार, भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी

सावधान! पुढील तीन तासात या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

पुढील ३ तासात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी जोरदार सरी, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed