• Tue. Sep 8th, 2026

पहिली राखी पंकजाताईच्या हातून बांधण्याची परंपरा, रामटेकवर रक्षाबंधनाचा सोहळा, धनंजय मुंडे भावुक

पहिली राखी पंकजाताईच्या हातून बांधण्याची परंपरा, रामटेकवर रक्षाबंधनाचा सोहळा, धनंजय मुंडे भावुक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रक्षाबंधनानिमित्त मुंडे भाऊ-बहीण पुन्हा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडे रक्षाबंधनासाठी आले होते.रामटेकवर पार पडलेला हा क्षण अविस्मरणीय असल्याचे मुंडे म्हणाले.परंपरेने पंकजा मुंडेंकडून पहिली राखी बांधून घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed