Malegaon Bomb Blast Accused : मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील सातही आरोपी कोर्टात दाखल
भाजपचे माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी हे सातही आरोपी कोर्टात दाखल झाले आहेत.
