Koyna Dam : कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे खाली करणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटांवरून २ फुटांपर्यंत खाली करून १०,५७१ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
