• Sat. Aug 8th, 2026

    संतोष देशमुख प्रकरणानंतरही बीडमध्ये सुधारणा नाही; सरपंच पतीकडून उपसरपंचाला सिनेस्टाईल मारहाण!

    संतोष देशमुख प्रकरणानंतरही बीडमध्ये सुधारणा नाही; सरपंच पतीकडून उपसरपंचाला सिनेस्टाईल मारहाण!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये उपसरपंचाला सिनेस्टाईल मारहाणीचा प्रकार निपाणी टाकळी येथील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना सरपंच पतीने पाठलाग करत…व्हिडिओ शूट करत मारहाण केल्याचा आरोप आहे. दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा…रुग्णालयासमोर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेत लक्ष्मण चव्हाण देखील सहभागी असल्याचा सरपंच पतीचा आरोप आहे. या पूर्वीच्या वादातूनच ही मारहाण झाली असल्याचा संशय आहे.मारहाणीनंतर लक्ष्मण चव्हाण यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सरपंच पतीनेच हल्ला केल्याचे म्हटले आहे. मात्र अद्याप पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. पोलिसांनी तपास सुरू असून, लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.

    Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळीमा! चारित्र्यावर संशय, संगनमत करुन सासरच्यांसह पतीने गरोदर बायकोला डेटॉल पाजलं
    सापss सापss लेडीज डब्यात कल्लोळ, चेन खेचल्याने लोकल चारवेळा थांबली, कुर्ल्यात सर्व महिलांना खाली उतरवून तपासणी, शेवटी अफवा निघाली
    Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed