• Mon. Sep 7th, 2026

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

ByMH LIVE NEWS

Jul 12, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Chhatrapati Sambhajinagar News : विद्यादीप बालगृहातील मुलींचा छळ होत असल्याचे समोर आल्यानंतर या बालगृहाची मान्यता रद्द झाली

विद्यादीप बालगृहातील नऊ मुली काही दिवसापूर्वी गेटवरून उड्या मारून पळून गेल्या होत्या, परंतु नंतर पोलिसांनी या मुलींना पकडून ताब्यात घेतले होते, विद्यादीप बालगृहातील मुलींचा छळ होत असल्याचे समोर आले होते आणि या प्रकरणी तीन केअर टेकर महिलांना पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्या महिलांना सोडावे यासाठी आज या बालगृहातील मुलींनी गोंधळ घातला होता, त्यामुळे या पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, या केअर टेकर सोडण्यात यावे असे या मुलींचे म्हणणे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed