• Sat. Sep 19th, 2026
अनिल परब, उदय सामंत, संजय शिरसाट एकाच लिफ्टमध्ये, ठाकरे-शिंदेंचे नेते आमनेसामने!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आजपासून (३० जून) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात…विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.अशातच आज शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. अनिल परब, उदय सामंत, संजय शिरसाट एकाच लिफ्टमध्ये जाताना दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed