• Mon. Jun 15th, 2026
    अजित पवार बीडच्या बाबतीत संवेदनहीन, शिवराज दिवटेला न भेटल्याने मराठा समाज नाराज

    Maharashtra Times

    बीडचे पालकमंत्री अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. अजित पवारांनी शिवराज दिवटेची भेट न घेतल्याने मराठा समाज नाराज आहे. अजित पवार बीडच्या बाबतीत संवेदनहीन असल्याची टीका करण्यात येत आहे. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी अजित पवारांविषयी नाराजी व्यक्त केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed