• Wed. Jun 17th, 2026
    सोलापूर बाजार समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे नेते दिलीप माने; मानले CM फडणवीसांचे आभार!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2025, 7:45 pm

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी काँग्रेस नेते…आणि माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेस नेत्याची निवड होणे ही पहिलीच घटना आहे.उपसभापतिपदी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे समर्थक…सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली आहे.सभापती आणि उपसभापती पदाची निवड दोन वर्षांसाठी राहणार आहे.दोन वर्षानंतर नव्या संचालकांना संधी मिळणार आहे.निवडणुकीत कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांच्या पॅनेलने…१८ पैकी १३ जागा जिंकत बाजार समितीवर वर्चस्व मिळविले होते.देवा भाऊच्या लाडक्या आमदाराने काँग्रेस नेत्यांना सोबत घेत…भाजपच्या दिग्गज आमदारांच्या पॅनलचे पराभव केले होते.

    तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक दिव्यांग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ कायम – मंत्री अतुल सावे – महासंवाद
    ‘स्टेट सीएसआर’ कक्षाच्या निर्मितीतून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी येणाऱ्या निधीचा विनियोग करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed