विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. २२ : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला पहिल्या दिवशी विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केली. तालिका सभापती म्हणून सदस्य प्रमोद जठार, कृपाल तुमाने,…
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू – महासंवाद
मुंबई, दि. २२ : आदिवासी विकास विभाग, अपर आयुक्त, ठाणे विभागाअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई, उपनगरात आदिवासी मुलांचे एक व आदिवासी मुलींचे एक अशी दोन शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत.…
६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान – महासंवाद
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६४ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव विभागीय पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ६.००…
विधिमंडळ अधिवेशनासाठी डिजिटल फेस रेकग्निशन प्रणालीचा वापर अनिवार्य – महासंवाद
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला असून विधानभवनातील प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकग्निशन (चेहरा पडताळणी) प्रणाली लागू करण्यात आली आहे,…
चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. २२ : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील क्षेत्रासाठी अमर्याद संधी उपलब्ध करून देत असली तरी तिचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि विवेकाने केला गेला पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी बोलताना…
‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम – महासंवाद
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक.येथे विशेष सांस्कृतिक…
वंदे मातरम् व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरवात – महासंवाद
मुंबई, दि. २२: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. वंदे मातरम् व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानसभा कामकाजास सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…
आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि.२२ : पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेचे माजी सदस्य दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री अनंतराव नारायण थोपटे, विधानसभा…
आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. २२ : विधानपरिषदेत पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भातील शोकप्रस्ताव मांडला. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण…
मुख्यमंत्र्यांकडून विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय – महासंवाद
मुंबई, दि. २२ : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहास परिचय करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ…