NEET Paper Leak: ब्युटी पार्लरच्या आडून पेपर फोडायचा खेळ? NEET पेपर लीकचं पुणे कनेक्शन; संशयीत महिला आरोपी अटकेत!
NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. बिबवेवाडीत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका संशयीत महिलेला आता गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून अहिल्यानगर कनेक्शनमुळे हा उलगडा झाला आहे. याप्रकरणाचा तपासाची चक्रे…
ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना – मंत्री नितेश राणे – महासंवाद
रायगड-अलिबाग,दि. १३ (जिमाका) : जंजिरा किल्ला हा राज्याच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधा वाढीसाठी जंजिरा किल्ला परिसरात उभारण्यात येणारा ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्प महत्त्वपूर्ण…
धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील २५ टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद
सन २०२६-२७ साठी ६७६ कोटी २९ लाख रूपये नियतव्यय मंजूर सांगली, दि. १३ (जि. मा. का.) : सन 2026-27 साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 44 कोटींच्या वाढीव रकमेसह 589…
भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार – मंत्री अतुल सावे – महासंवाद
पुणे, दि. १३ : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, याच पार्श्वभूमीवर भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात…
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण – महासंवाद
मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…
मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. 13 : राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शासन गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बदल्या समुपदेशनाद्वारे – आरोग्य विभागाचे वेळापत्रक जाहीर – महासंवाद
मुंबई दि.१३ : सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रियेला गती देत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सार्वजनिक आरोग्य व…
राज्यपालांच्या हस्ते तापती भौमिक मजूमदार यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन – महासंवाद
मुंबई दि.१३ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्रिपुरा येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार श्रीमती तपती भौमिक मजूमदार यांच्या “भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ” या कला प्रदर्शनाचे मंगळवारी…
भटके विमुक्त विकास परिषद सदस्यांची राज्यपालांसोबत चर्चा – महासंवाद
मुंबई, दि. 13 : भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे यांचेसह परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन राज्यातील अतिमागास भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या…
Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा कहर, घराबाहेर पडणं झालं कठीण; रात्रीही अंगाची लाहीलाही, अकोला-अमरावतीत ४६ अंशांचा धोका
Maharashtra Temperature Update: सध्या सर्वत्र उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हवामान विभागाच्या प्रत्येक अपडेटकडे सर्वांचे लक्ष आहे, पण आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार उष्णतेची लाट अधिक तीव्र…