पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीनचे लोकार्पण – महासंवाद
नांदेड, दि. १ मे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, पी.पी.पी. पद्धतीने कृष्णा डायग्नोस्टिक्स बाह्यस्त्रोत…
राष्ट्रीय कार्यक्रमात, स्व-गणनेत सामील व्हा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत – महासंवाद
रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्व-गणना करत जनगणना 2027 चा आरंभ आज पोलीस परेड ग्राऊंड येथे केला. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून रत्नागिरी जिल्हावासियांनी जनगणनेत सामील व्हावे,…
जनगणना उपक्रमाच्या सेल्फी पॉईंटचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद
नांदेड , दि. १: देशात सुरू झालेल्या जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत आजपासून जनगणना स्व-गणना प्रक्रिया सुरू झाली आहे. या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॉइंट तयार केला आहे. आज…
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली स्वगणना – महासंवाद
सांगली, दि. १: देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या देशव्यापी राष्ट्रीय जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत…
विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडविण्याचा संकल्प करुया – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार – महासंवाद
बीड, दि. १: मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धीवंतांची आणि कर्तृत्ववान सुपुत्रांची भूमी आहे. या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा वारसा आहे. संत गोरोबाकाकांच्या पवित्र तेर नगरीत माझा जन्म…
स्व-गणना करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा जनगणनेचा शुभारंभ – महासंवाद
ठाणे, दि. १ : राष्ट्रीय जनगणनेला आजपासून देशव्यापी सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना करीत ठाणे जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य…
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे राष्ट्रध्वजवंदन सोहळा – महासंवाद
मुंबई, दि १ : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत…
लोकभवन येथे महाराष्ट्र दिन, राष्ट्रध्वजाला मानवंदना – महासंवाद
मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन, मुंबई येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगान, राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले.…
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न – महासंवाद
धुळे, दिनांक १ मे २०२६ (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी…
कामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव उभे – मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
मुंबई, दि. १ : कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे वैभव उभे राहिले असून राज्य प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. कौशल्य विकास, रोजगार,…