‘एआय उपयुक्त, पण मानवी भावना आणि सर्जनशीलतेला पर्याय नाही’ – महासंवाद
मुंबई, दि. ७ : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही कला, चित्रपटसृष्टी तसेच सर्वच क्षेत्रासाठी उपयुक्त तांत्रिक साधन असले, तरी मानवी भावना, संवेदना आणि सर्जनशीलतेची जागा ती कधीच घेऊ शकत नाही, असा…
शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले – महासंवाद
मुंबई, दि. ७ – रोजगार हमी योजना विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन तसेच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन ग्रामीण रोजगाराला गती देण्याचे निर्देश…
इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध – महासंवाद
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २६ एप्रिल, २०२६ रोजी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. सातवी) आयोजित करण्यात आली होती. या…
हृदय प्रत्यारोपणासह २० आजारांच्या उपचारासाठी सहाय्य, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे रुग्णांना दिलासा – महासंवाद
नागपूर, दि. ७: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे हृदय, किडनी प्रत्यारोपणासहच एकूण वीस प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल…
मूठ गावाने मिळवला ‘स्व-गणना’ मोहिमेत सिंधुदुर्गात पहिला मान – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. ०७ : स्व-गणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मूठ हे सर्व कुटुंबांची स्व-गणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले महसुली गाव…
सोलापूर जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करणे आवश्यक – शेरसिंग रुक्कानसिंग डागोर – महासंवाद
सोलापूर दि. ७ (जिमाका) : सफाई कर्मचाऱ्यांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता केंद्र व राज्यशासन मिळून काम करीत आहेत; त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातही सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावे ,…
खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद
नाशिक, दि. ७ मे ,२०२६ (जिमाका वृत्तसेवा): आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बी-बीयाणे व रासायनिक खतांचा सुरळीत व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. खतांचा कृत्रिम तुटवडा…
ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घ्यावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
पुणे, दि. ७ : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तोंडाच्या शस्त्रक्रियेशी संबंधित दंत उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे; सुलभ मौखिक आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तोंडाचा कर्करोग, दातांमध्ये कीड…
सायबर सुरक्षेसाठी कठोर कायदे, आधुनिक तपास यंत्रणा आणि जनजागृतीवर भर – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह – महासंवाद
मुंबई दि. ७ : डिजिटल व्यवहारांचा झपाट्याने वाढणारा वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेसाठी आवश्यक धोरणात्मक बदल, कठोर नियम आणि व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचे माहिती…
राज्यातील बाल वैज्ञानिकांची झेप आता थेट नासापर्यंत, ‘शासन निर्णय’ जारी – महासंवाद
मुंबई, दि. ७ : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रयत्न करून पाठपुरावा केलेल्या…