Thane Traffic Update : आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाच्या कामाचा फटका, नौपाड्यात भास्कर कॉलनीनजीक वाहतूक बदल
ठाण्यात आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाचे काम सुरु आहे. याच मार्गावर खांबाची उभारणी करण्यासाठी नौपाड्यात भास्कर कॉलनी जवळ वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
Thane Traffic : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडी पुलाची कोंडी फुटली, ‘माजिवडा ते वडपे’ रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडीपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा पूल सुरु झाल्यामुळे वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे,…
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा ‘महाराष्ट्र दिनी’ लोकार्पण सोहळा – महासंवाद
मुंबई, दि.२९ : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी…
लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट – महासंवाद
मुंबई, दि. 29 : सिटी ऑफ लंडनच्या लेडी मेयर डेम सूसन लँगली तसेच यूकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुंबई व महाराष्ट्रातील…
‘पॉश ॲक्ट’ अंतर्गत समिती स्थापन न केल्यास कायदेशीर कारवाई – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई दि. २९ : पॉश ॲक्ट संदर्भात राज्य शासन प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. मात्र काही खासगी आस्थापनांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आस्थापनांमध्ये पॉश कायद्यानुसार…
येवला तालुक्यातील गेट नंबर ७७, ७६ आणि ७४ येथील रेल्वे क्रॉसिंगवर तीन उड्डाणपुलाच्या कामांना मध्य रेल्वेकडून मंजुरी – महासंवाद
मुंबई, दि. २९ : येवला तालुक्यातील गेट नंबर ७७, ७६ आणि ७४ या तीन रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या कामांना मध्य रेल्वेकडून २०२६-२७ मधील सीओआरएसपी अंब्रेला योजनेमधून जूनमध्ये १३६.७९ कोटी निधी…
नवभारताच्या निर्मितीत राष्ट्रसंतांचे लोकोत्तर कार्य – महासंवाद
३० एप्रिल – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती भारतीय संतपरंपरा ही केवळ अध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचीही प्रभावी परंपरा मानली जाते. या परंपरेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे.…
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास शासन सकारात्मक – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद
मुंबई, दि. २९ : राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. शिक्षक व शिक्षकेतर…
औद्योगिक संबंध आणि वेतन संहिता नियमांचा मसुदा प्रसिद्ध; ४५ दिवसांत मागवल्या हरकती व सूचना – महासंवाद
मुंबई, दि. २९ : शासनाने कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने केंद्र शासनाच्या ‘औद्योगिक संबंध संहिता, २०२०’ आणि ‘वेतन संहिता, २०१९’…
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना गती द्यावी; कामे गुणवत्ता व कालमर्यादेत करावीत -ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर – महासंवाद
मुंबई,दि.२९ : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच इतर सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देत ती निश्चित कालमर्यादेत…