• Thu. Jul 9th, 2026

    Month: April 2026

    • Home
    • सौर प्रकल्प प्रक्रिया गतीमान करण्यावर शासनाचा भर – मंत्री अतुल सावे – महासंवाद

    सौर प्रकल्प प्रक्रिया गतीमान करण्यावर शासनाचा भर – मंत्री अतुल सावे – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. सौर प्रकल्पांना वेळेत गती मिळावी व गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी शासकीय…

    गड, किल्ले आणि पुरातन वास्तूंच्या विकासासाठी स्थळ व्यवस्थापन नियोजन आराखडा तयार करावा – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. २८: राज्यातील ऐतिहासिक गड, किल्ले आणि पुरातन वास्तूंचा ठेवा जतन करणे, त्यांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करणे आणि दीर्घकालीन अस्तित्व टिकवण्यासाठी ‘स्थळ व्यवस्थापन नियोजन आराखडा’ तयार करावा, असे निर्देश…

    राज्याचा स्वतंत्र बियाणे कायद्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करणार — कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत, त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे तसेच बियाणे खराब निघाल्यास त्याची नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, यासाठी राज्याचा सर्व शिफारशींसह स्वतंत्र बियाणे कायदा करण्याबाबत प्रस्ताव…

    Nagpur Farmer : शेतकऱ्याच्या 10 वर्षांच्या संघर्षाला मोठं यश, ‘पोपट वन्यप्राणी नाही’ म्हणणाऱ्या वन विभागाला झटका

    ‘पोपट वन्यप्राणी नाही’, असं म्हणणाऱ्या वन विभागाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलाच झटका दिला आहे. गेल्या 10 वर्षांपासून भरपाईसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याला न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. (फोटो–…

    महाराष्ट्रातील हस्तलिखित दस्तऐवजांच्या नोंदीतून सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : हस्तलिखित दस्तऐवजांच्या स्वरूपात असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने डिजिटल नोंदणीचा उपक्रम सुरू केला आहे. या नोंदणीसाठी ‘हर घर दस्तक’ ही विशेष…

    नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज – मुख्य सचिव राजेश अग्रवाल – महासंवाद

    मुंबई,दि. २८: नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन…

    अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने १ मे ते १५ ऑगस्टदरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला…

    मुंबईत ‘जिल्हा युवा पुरस्कार’ १ मे रोजी प्रदान होणार – अप्पर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात – महासंवाद

    मुंबई, दि. २८: समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवती व संस्थांचा गौरव व्हावा आणि त्यांना युवा विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मुंबई शहर जिल्ह्यात ‘जिल्हा युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.…

    राज्याचा स्वतंत्र बियाणे कायद्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत, त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे तसेच बियाणे खराब निघाल्यास त्याची नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, यासाठी राज्याचा सर्व शिफारशींसह स्वतंत्र बियाणे कायदा करण्याबाबत प्रस्ताव…

    श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    सोलापूर, दि 28: बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूला समर्पित आणि बाराव्या शतकातील या हेमाडपंती शैलीतील मंदिराचा विकास आराखडा प्रशासनाकडे सादर झालेला आहे. हा आराखडा राज्य शिखर समितीकडे…

    You missed