Pune News : मैत्रीसाठी प्राण अर्पण! मित्राला वाचवण्यासाठी चिमुरड्या विघ्नेशने मारली तलावात उडी, पण काळाने दोघांनाही हिरावून नेलं, जुन्नर हळहळलं
Pune Junnar Accident : पुण्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. एका मित्राने मित्राला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही. पण दुर्दैवाने दोन्ही चिमुरड्यांचा यात मृत्यू झाला आहे. शेततळ्यात बुडून…
MLC Election : भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची घोषणा
BJP MLC Election Candidates List : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपकडून एकूण सहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली…
MLC Election : फडणवीसांच्या भेटीचा फोटो व्हायरल, नंतर विधान परिषदेसाठी उमेदवारी घोषित, कोण आहेत विवेक कोल्हे?
Vivek Kolhe : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीसाठी अनेक नावे चर्चेत होती. अखेर भाजपकडून आज अधिकृतपणे नावे जाहीर करण्यात आली…
Parth Pawar : VSR कंपनीच्या विमानातून प्रवास का केला? पार्थ पवार यांच्याकडून अखेर स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी आज व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाणं आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. अखेर…
धुळे जिल्ह्यात 252 रुग्णांना सुमारे 2.19 कोटींची मदत – महासंवाद
धुळे, दि.28 : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. धुळे जिल्ह्यात आर्थिक वर्षात 252 रुग्णांना सुमारे 2 कोटी…
नाशिक जिल्ह्यात 2792 रुग्णांना सुमारे 23.51 कोटींची मदत – महासंवाद
नाशिक दि. 28 : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. नाशिक जिल्ह्यात आर्थिक वर्षात 2792 रुग्णांना सुमारे 23…
भंडारा जिल्ह्यात 61 रुग्णांना सुमारे 53.75 लाखांची मदत – महासंवाद
भंडारा, दि.28 : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. भंडारा जिल्ह्यात आर्थिक वर्षात 61 रुग्णांना सुमारे 53 लाख…
विभागात एकूण 27 हजार 562 घराच्या पट्ट्यांचे वाटप – विजयलक्ष्मी बिदरी – महासंवाद
नागपूर दिनांक 28 : शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या बेघर व गरजू नागरिकांना कायदेशीर हक्क प्रदान करण्यासाठी शासनाने अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे धोरण राबविले आहे. या धोरणानुसार दिनांक…
पंढरपूर येथे गोशाळा विस्तारासह पिकनिक स्पॉट उभारणीचा प्रस्ताव सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. २८ : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अखत्यारित पंढरपूर नगरपालिका हद्दीतील यमाई तलाव परिसरात गोशाळा कार्यरत आहे. या गोशाळेच्या विस्तारासह त्या ठिकाणी पिकनिक स्पॉट विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर…
गोदा ते नर्मदा यात्रा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धनाचा संकल्प – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
धुळे, दि. 28 एप्रिल 2026 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा सुरू आहे. या जल यात्रेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प…