दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५ लाखांची मदत – महासंवाद
मुंबई, दि. ८ : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर येथे ३ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र…
धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनाबाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. ८ : धारावी पुनर्वसन प्रकल्पामधून धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनास मंजुरी देण्याच्या मागणीबाबत कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ही समिती तीन…
महाराष्ट्र खनिज गुंतवणूक परिषदेच्या आयोजनातून आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक वाढ होईल – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद
मुंबई दि. ८ : आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन करताना देशातील सर्व राज्य आणि विविध देशातील प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांना आमंत्रित करण्यात येईल. या क्षेत्रात असलेले अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय…
Sindhudurga News : थेट स्वयंपाक घरात येऊन झोपला बिबट्या, सिंधुदुर्गातील चित्तथरारक घटना
सिंधुदुर्गात थेट स्वयंपाकघरात बिबट्या झोपलेला बघायला मिळाला. विशेष म्हणजे संबंधित घरातील सदस्यांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण गावात या घटनेमुळे खळबळ उडाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
विनापरवाना खाणी सुरू राहणार नाहीत याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. ८: कोकण विभागात वैध कागदपत्रे असणाऱ्या खाणींबरोबरच कागदपत्रांची आणि मान्यतांची पूर्तता न करता खाणी सुरू असल्याची बाब निदर्शनास आली होती. अशा अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे कोणत्याही खाणी सुरू राहणार…
मका खरेदीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
मुंबई, दि. ८ : खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेंतर्गत पूर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदीसाठी केंद्र सरकारने 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. ८ : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा, सोबतच सामान्य ग्राहकांचे हितही जपले जावे, यासाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योगास चालना देण्यावर भर देण्यास…
Nagpur News : 200 सीसीटीव्ही, अनेक गाड्यांची झडती, चोराच्या मनात चांदणे, धावला अन् अडकला, पोलिसांची सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या
नागपूर लोहमार्ग पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा एक विद्यार्थी आहे. पण ऑनलाइन जुगारात पैसे गमावल्याने तो ट्रेनमध्ये चोरी करु लागला. अशाच एका चोरीच्या प्रकरणात…
समृद्धी महामार्ग अपघातातील आठ मृतांच्या कुटुंबियांना ४० लाखांची मदत – महासंवाद
मुंबई, दि. ८ : जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दि. १ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला. सदर घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मुख्यमंत्री…
दिव्यांग कलाकारांना अभिव्यक्तीसाठी अधिक संधी उपलब्ध करुन द्यावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल – महासंवाद
मुंबई, दि. ८ : दिव्यांग कलाकारांमध्ये असलेली सर्जनशीलता, जिद्द आणि कौशल्य ओळखून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास ते समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक प्रभावीपणे सहभागी होऊ शकतात. यासाठी दिव्यांग कलाकारांना…