• Sun. Jul 5th, 2026

    Month: April 2026

    • Home
    • ईकेवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन – महासंवाद

    ईकेवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन – महासंवाद

    Milind Kadam M4B मुंबई, दि.१२ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे…

    प्रशासकीय महिलांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून ‘महिला सक्षमीकरणाचा हुंकार – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. १२ : महिलांमध्ये काम करण्याची प्रचंड ताकद असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द त्यांच्यात उपजत असते. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःला केवळ महिला म्हणून न पाहता एक सक्षम…

    प्रशासकीय अनुभवांचे समृद्ध संचित साहित्यातून मांडणे काळाची गरज -विजया रहाटकर – महासंवाद

    नवी दिल्ली,१२: प्रशासकीय सेवेतील अफाट आणि वैविध्यपूर्ण अनुभवांचे संचित केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता, ते साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर येणे ही काळाची गरज आहे. प्रशासनातील संवेदनशीलता जपण्यासाठी आणि कामाचा ताण हलका…

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती – महासंवाद

    मुंबई, दि.१२ : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार…

    भारतीय संगीतविश्वातील एक अमूल्य स्वररत्न काळाच्या पडद्याआड… -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई दि.१२ : स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता मन सुन्न करून टाकणारी आहे. त्यांच्या सुरांनी केवळ गाणी नाही, तर अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या. शास्त्रीय संगीताची बांधिलकी आणि आधुनिक…

    पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली – कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद

    मुंबई, दि.12: आशाताईंच्या सुरांनीच संगीतविश्व अधिक व्यापक, अधिक समृद्ध केलं, हेच म्हणणं अधिक योग्य ठरेल, अशा शब्दात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शोक भावना व्यक्त केली…

    आशाताई यांच्या निधनाने संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    मुंबई, दि. 12: ज्येष्ठ गायिका स्व.आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्व.आशाताई यांच्या रूपाने भारतीय संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे,…

    नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करण्याची दक्षता घ्या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. १२: महानगर पालिका,एमएसआयडीसी, मिहान,विभागीय क्रीडा संकुल, वैद्यकीय शिक्षण व सुविधा आणि म्हाडा अंतर्गत नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्प…

    भारतीय सांगितीक संस्कृतीचा एक अमूल्य वारसा काळाच्या पडद्याआड – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    मुंबई, दि. 12 : भारतीय संगीतसृष्टीला आपल्या असामान्य आणि जादुई आवाजाने सुवर्णकाळ बहाल करणाऱ्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाने स्वरविश्वातील एक तेजस्वी पर्व संपुष्टात आले आहे.…

    स्वरांचा प्रवास थांबला… पण आठवणींची मैफल सुरूच राहील… – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. 12 : भारतीय संगीतविश्व आज शब्दांपलीकडचे दुःख अनुभवत आहे. आशा भोसले या स्वरसम्राज्ञीचा आवाज आज कायमचा शांत झाला… पण त्यांच्या सुरांचा गंध मात्र सदैव आपल्या मनात दरवळत राहील.…

    You missed