पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं मोठं संकट
मुंबई महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे, यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात गारपीटीसह पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं…
मिलेटचे महत्त्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. २०: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन…
चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रायगड, दि. २०: महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार…
अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी अन्यत्र वळवलेला नाही; सामाजिक न्याय विभागाचे स्पष्टीकरण – महासंवाद
मुंबई, दि. २०: अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी अन्यत्र वळविण्यात आलेला नाही. हा निधी संबंधित लाभार्थ्यांवरच खर्च करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्पष्ट केले…
बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार – महासंवाद
मुंबई, दि. २० : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी) सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने पणन मंत्री जयकुमार रावल यांचा मनीला दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. आशियाई विकास…
कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य – डॉ. अशोक वुईके – महासंवाद
चंद्रपूर, दि. 20 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांनासुध्दा मिळणार आहे.…
महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड – महासंवाद
नवी दिल्ली, दि. २० : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहंदळे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा…
महाराष्ट्र सदन येथे उद्या हातमाग वारशावर आधारित ‘फॅशन शो’ – महासंवाद
नवी दिल्ली, दि. २०: महाराष्ट्राच्या समृद्ध हातमाग परंपरेला आणि भारताच्या कलात्मक रंगछटांना एकत्र आणणाऱ्या फॅशन शोचे आयोजन उद्या २१ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित…
उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी ६२ लाखांची तरतूद सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : महिला शिकली तर सक्षम होईल. महिला सक्षम असेल तर सर्व कुटुंब सक्षम होईल आणि कुटुंब…
‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अकोला व नागपूर येथे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि.20 : श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्ताने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात ‘हिंद-दी-चादर’ या…