औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे – महासंवाद
मुंबई दि २७ : औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे मत ‘नेक्सट जेन फार्मा ॲड’ या चर्चासत्रात वक्त्यांनी व्यक्त केले. बीकेसी येथील…
वैद्यकीय तज्ज्ञ, ‘एआय’ तंत्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक यांच्यात प्रभावी मध्यस्थ प्रणाली गरजेची – महासंवाद
‘पल्स’ वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय परिषद मुंबई दिनांक २७ : आरोग्य क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामकारक वापरासाठी वैद्यकीय तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक यांच्यात समन्वय साधणारी प्रभावी मध्यस्थ प्रणाली विकसित करणे आणि…
राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २७ : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असून, यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री…
वैज्ञानिक आधार कायम ठेवत वैद्यकीय शिक्षणामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार नवकल्पना महत्वाच्या – महासंवाद
मुंबई, दि २७ : वैद्यकीय शिक्षणामध्ये जागतिक क्षमता, अध्यापन, मूल्यांकन यासोबत समरस करणेसाठी स्थानिक परिस्थितीनुसार नवकल्पना येत असून आरोग्य व्यवस्था आणि वैद्यकीय शिक्षण यांच्यात समुदाय आधारीत शिथ्तण मजबूत दुवा महत्वाचा…
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, अशोक खरात प्रकरणावरून दुसरा धक्का
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला…
आकाशात झगमगला महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती – महासंवाद
मुंबई, दि. २७ : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीराम नवमी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आझाद मैदान…
पीएम आरकेव्हीवाय अंतर्गत अतिरिक्त निधीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट – महासंवाद
मुंबई, दि.२७: महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना…
व्हर्च्युअल हॉस्पिटल्स आणि डिजिटल ट्विन्समुळे आरोग्य सेवेत मोठी क्रांती – पल्स परिषदेत तज्ज्ञांनी केले मत व्यक्त – महासंवाद
मुंबई, दि.२७ : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित ‘पल्स’ परिषदेत व्हर्च्युअल हॉस्पिटल्स, डिजिटल ट्विन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवेत मोठी क्रांती घडत असल्याचे तज्ज्ञांनी…
आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : युवा खेळाडुंच्या भवितव्यासाठी जिल्ह्यात क्रीडापूरक वातावरण निर्माण करून आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बॅडमिंटन कोर्टाच्या नूतनीकरणातून नव्या…
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुंबई, दि. २७ : राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी राज्य शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेच्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी…