• Sat. Jul 4th, 2026

    Month: February 2026

    • Home
    • पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकमध्ये पर्यावरण विभागाचे दोन महत्त्वाचे सामंजस्य करार, दोन मार्गदर्शक अहवाल प्रसिद्ध – महासंवाद

    पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकमध्ये पर्यावरण विभागाचे दोन महत्त्वाचे सामंजस्य करार, दोन मार्गदर्शक अहवाल प्रसिद्ध – महासंवाद

    मुंबई, १७ फेब्रुवारी २०२६ – हवामान बदलाचा मुकाबला आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व राज्य हवामान कृती कक्षाने मुंबई क्लायमेट वीक २०२६ दरम्यान…

    हवामान बदलाच्या प्रश्नांकडे धोरणात्मक नव्हे तर नैतिक जबाबदारी म्हणून पाहणे गरजेचे -पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    मुंबई, दि. १७:- पर्यावरण आणि हवामान बदलाच्या प्रश्नांकडे केवळ धोरणात्मक नव्हे, तर नैतिक जबाबदारी म्हणून पाहणे गरजेचे आहे. हवामान बदलाकडे तरुणाईची जागरूकता हीच हवामान कृतीची खरी ताकद असून आपली जबाबदारी…

    पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचा ऐतिहासिक विक्रम – महासंवाद

    अमरावती, दि. 17 (जिमाका): मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ थेट त्यांच्या दारी मिळावा, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आज धारणी तालुक्याने नवा इतिहास रचला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर…

    अतिक्रमणे हटवून कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे -पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    सातारा दि. 17- कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम बराच काळ रखडले असून या रस्त्यावरील पाटण एसटी स्टॅण्डच्या परिसरातील अतिक्रमणे हटवून तात्काळ कामे सुरु करावीत व रस्त्याचे काम पूर्ण करावे,…

    मंत्री Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील कार्यालयात ACB ची कारवाई, सुनील तटकरे यांचा मंत्र्यांना मोलाचा सल्ला

    मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात झालेल्या एसीबीच्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मंत्र्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्याचे अन्न…

    Ahilyanagar News: ‘बायको मुलांपेक्षा तुम्ही जास्त आवडता…’; मजनू सरपंचांची ग्रामसेविकेला अजब मागणी, ग्रामसेवक संघटनेची आक्रमक भूमिका

    कोपरगाव तालुक्यातील माजी सरपंचाने महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केला. दोन वर्षांपासून फोनवर छळ करणाऱ्या अशोक भोकरे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अटकेसाठी ग्रामसेवक संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोपरगाव…

    ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. 17 : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाकांक्षी…

    फ्रान्सचे अध्यक्ष यांनी वाहिली दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली – महासंवाद

    मुंबई, दि. १७: फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी २००८ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना हॉटेल ताज महल पॅलेस येथे श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन उपस्थित होत्या. 0000 संध्या गरवारे/विसंअ

    नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई ‘गट-ड’ भरतीची निवड यादी प्रसिद्ध; लवकरच होणार समुपदेशन – महासंवाद

    मुंबई, दि. १७ : ​नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई ‘गट-ड’ संवर्गातील २८४ पदांच्या भरती प्रक्रियेतील अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या…

    जाणता राजा – महासंवाद

    जाणता राजा, रयतेचा राजा म्हणून जगभरात दरारा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी अनेकविध…

    You missed