विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प – पणनमंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि.1 :- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा ‘विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देणारा, सर्वसमावेशक आणि…
केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. 1:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी…
राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प – महासंवाद
मुंबई दि. १: एकीकडे लहान लहान शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतांना, पायाभूत सुविधा वाढविण्याच्या त्याचप्रमाणे सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याच्या घोषणांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि…
आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प – मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
मुंबई, दि.१: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी…
केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी एआय’ला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि.१: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प शेती व शेतकऱ्यांच्या…
राजधानीत संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद
नवी दिल्ली, 1: संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त…
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन – महासंवाद
RAJU DONGARE Govt Photographer मुंबई, दि. 01 : संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे…
पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा अर्थसंकल्प – पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
मुंबई, दि. 01 – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात कृषि व पशुसंवर्धन क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या…
अर्थसंकल्पातील ‘विकसित भारत’ केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. 01 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १२ वर्षांपासून सुरू ठेवलेल्या नियोजनबद्ध विकासामुळे आज भारताची अर्थव्यवस्था जगासाठी एक आशेचा किरण ठरली आहे. केंद्रीय वित्त मंत्री…
‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’साठी पायाभूत सुविधांना प्रशासकीय मंजुरी – महासंवाद
नाशिक, ३१ जानेवारी २०२६ : आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने त्र्यंबकेश्वर, शिर्डी तसेच संबंधित जोड रस्त्यांवरील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा व गर्दी व्यवस्थापनाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली.…