प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुंबई, दि. २२ : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन…
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार – महासंवाद
नवी दिल्ली, दि.२२: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून, यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर…
मुख्य सचिवांकडून आनंदवनातील उपक्रमांचे कौतुक – महासंवाद
चंद्रपूर, दि. 22 : थोर समाजसेवी व पद्मश्री पुरस्कार प्राप्त बाबा आमटे यांनी आनंदवन (ता. वरोरा) येथे स्थापन केलेल्या विविध उपक्रमांना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी बुधवारी (दि. 21)…
मुख्य सचिवांनी घेतली विविध विभागांची बैठक – महासंवाद
नागपूर, दि. २२ : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात विविध विभागांची बैठक घेतली. हिवाळी अधिवेशनानंतर प्रथमच नागपूर भेटीवर आलेल्या मुख्य सचिवांचे स्वागत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी…
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण – महासंवाद
पुणे, २२ जानेवारी २०२६: ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ चा तिसरा टप्पा आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक ठरला. पश्चिम घाटाच्या प्रवेशद्वारावर सायकलस्वारांच्या कौशल्याची आणि सहनशक्तीची मोठी परीक्षा पाहायला मिळाली. शर्यतीच्या या आव्हानात्मक…
‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याचा बारामती येथे समारोप – महासंवाद
उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण पुणे, दि. २२ (जिमाका वृत्तसेवा) : ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यात अडथळे विरहित…
महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे – अध्यक्ष डॉ. एस. पी. कत्याल – महासंवाद
मुंबई, दि. २२:- राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम–२०१३ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्था, शालेय पोषण आहार योजना व राष्ट्रीय एकात्मिक बाल विकास सेवा योजना या तिन्ही महत्त्वाच्या योजनांची…
भारत निवडणूक आयोगाच्या ‘ईसीआयनेट’ डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन – महासंवाद
मुंबई, दि.२२ : भारत निवडणूक आयोगाने इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम)-२०२६ दरम्यान ‘ईसीआयनेट (ईसीआयएनईटी)’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान…
‘हिंद-दी-चादर’शहीदी समागम वर्षानिमित्त‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. 22: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांत “हिंद-दी-चादर” “श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त” हिंद-दी-चादर श्री गुरू तेग…
महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद
मुंबई, दि. 22 : महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर यासंदर्भात अभ्यासाअंती आवश्यक प्रस्ताव सादर करून…