प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजवंदन – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.26(जिमाका) – देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन समारंभाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय…
नाशिक जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वात; कुंभमेळ्यासह भव्य विकासकामांना गती : मंत्री गिरीश महाजन – महासंवाद
नाशिक, दि. 26 (जिमाका): नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त केंद्र सरकार, राज्य शासन आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची विकास कामे मंजूर आहेत. नाशिक जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वात पदार्पण करीत…
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन – महासंवाद
मुंबई, दि. 26 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई शहर, जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासकीय सोहळ्यात ध्वजवंदन केले. यावेळी…
शासन आणि प्रशासनाने एकत्र काम केल्यास जिल्ह्याची प्रगती – राज्यमंत्री योगेश कदम – महासंवाद
नंदुरबार, दि. 26 (जिमाका वृत्त) : शासन आणि प्रशासन या दोन्ही घटकांनी एकत्र येऊन काम केल्यास जिल्ह्याची प्रगती होईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री, (गृह-शहरे, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी…
प्रजासत्ताक दिनी लोकभवन येथे ध्वजवंदन – महासंवाद
मुंबई दि. 26: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी लोकभवन येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला सलामी व मानवंदना दिली.…
भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील – महासंवाद
मुंबई, दि. 26 : भारताचे संविधान आणि लोकशाही मूल्ये यांच्या बळावरच आज भारत वेगाने प्रगती करत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नुकत्याच दावोस येथे…
धुळे जिल्हा आत्मनिर्भर आणि बलशाली घडविणार : पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद
धुळे, दि. २६ (जिमाका) : भारताला २०४७ पर्यंत म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात विकसित भारत घडविण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसमोर ठेवले आहे. हे ध्येय साकारण्यासाठी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री…
संविधान आपल्या जगण्याचा आधार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : ७६ वर्षांपूर्वी, १९५० मध्ये आपण केवळ एक स्वतंत्र राष्ट्र नव्हतो, तर आपण एक ‘लोकशाही प्रजासत्ताक’ म्हणून जगाच्या नकाशावर उभे राहिलो. ‘प्रजासत्ताक’ म्हणजे जिथे प्रजेची, म्हणजेच…
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा – महासंवाद
रायगड-अलिबाग,दि.२६ (जिमाका):- भारतीय प्रजासत्ताकाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास,मंत्री भरत गोगावले यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना…
देशाला, जिल्ह्याला वैभवशाली, संपन्न बनविण्यासाठी सर्वजण कटिबद्ध होऊया – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : प्रजासत्ताक दिनी देशाला तसेच जिल्ह्याला वैभवशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. भारताच्या…