महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल देवव्रत यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
मुंबई, महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत राज्यपालांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे…
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा – महासंवाद
मुंबई, दि.२८ : मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली अशा…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली – महासंवाद
नवी दिल्ली,२८ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल आज देशाच्या राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली – महासंवाद
सातारा दि. 28 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. यावर विश्वास बसत नसून ही घटना मनाला धक्का देणारी आहे, अशा भावना व्यक्त करुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी…
अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत – महासंवाद
मुंबई, दि. २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आदरणीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही वार्ता मन सुन्न करणारी आहे. नियतीने आपल्या सर्वांवर हा अत्यंत क्रूर…
जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांचा नेता हरविला आहे. अजित दादांचा स्वभाव हा अतिशय मनमोकळा आणि निर्भीड होता. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आणि राज्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या या नेत्याला…
अजित दादांच्या जाण्याने मनाला चटका -मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
मुंबई, दि. २८ : दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती!! … तुम्ही जीवाला चटका लावून गेलात… तुम्ही सदैव स्मरणात रहाल.. तुमच्याबरोबर प्रवास केला, चर्चा केल्या, अगदी गप्पाही खूप मारल्या.. तुमचा राजकीय…
Ajit Pawar Death News : अजित दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवणार, उद्या सकाळी 11 वाजता अखेरचा निरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवण्यात येणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या ट्रस्टींकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
ज्याच्यासाठी तब्बल 27 वर्षे संघर्ष, त्याच…; अजितदादांची अकाली एक्झिट अन् नियतीचा क्रूर योगायोग
Ajit Pawar Death In Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून पुण्याला जाताना त्यांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग लागली. (फोटो– महाराष्ट्र…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख – महासंवाद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःखमहाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…