• Sat. Jul 4th, 2026

    Month: November 2025

    • Home
    • स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद

    स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद

    पुणे, दि. १८: निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार…

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि महत्वाच्या ठिकाणी शौचालयांची कमतरता लक्षात घेता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शंभर…

    सेतू सुविधा केंद्र हा शासन आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. 18 : मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र ही…

    शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई संस्थेतील विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील मजकुराबाबत चौकशी; सायबर सेलमध्ये तक्रार दाखल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई या स्वायत्त संस्थेतील पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कोर्स रजिस्ट्रेशन फॉर्म व हॉल तिकिटावर आक्षेपार्थ मजकूर छापून आल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले…

    अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महासंवाद

    मुंबई, दि.१८ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याव्यतिरिक्त उर्वरित कामकाज सुरळीत सुरू असून, पात्रता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक सुधारणा पुर्ण करुन, शक्य…

    राष्ट्रपतींच्या हस्ते सहावे ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान – महासंवाद

    नवी दिल्ली, 18 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलव्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये (2024) महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात…

    मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद

    राज्य कौशल्य विद्यापीठासाठी ३३९ पदांच्या निर्मितीस मान्यता रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी २३२ शिक्षक आणि १०७ शिक्षकेतर अशा एकूण ३३९ पदनिर्मितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

    बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरविण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    बिबट्यांना शेड्यूल एक मधून बाहेर काढण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पुणे जिल्ह्यात दोन बचाव केंद्रे सुरू करा गाव/शहराजवळील फिरणाऱ्या बिबटे पकडण्यासाठी ड्रोनचा वापर करा नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करा बिबट्यांचा वावर…

    पुणेकरांनो थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका, अन्यथा दंड भरावा लागणार, आयुक्तांचा नागरिकांना आदेश

    पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. पुणे शहरात उघड्यावर शेकोटी पेटवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसं केल्यास संबंधित व्यक्तींना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल,…

    शिवसेनेत एवढ्या घडामोडी सुरु असताना उदय सामंत रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी का गेले? म्हणाले….

    राज्याच्या राजकारणात आज पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडल्या. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी मांडली. तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…

    You missed