प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा २१ व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण – महासंवाद
बुलढाणा, दि. 19 (जिमाका): देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता वितरण तथा दक्षिण भारत नैसर्गिक शेती संमेलन कार्यक्रमाचे आभासी प्रक्षेपण आज कोईम्बतूर, तामिळनाडू…
हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती, पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा 9 अंशावर, पण थंडी लवकरच जाणार?
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा ९ अंशावर राहिला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे थंड वातावरण आणखी दोन दिवस राहणार आहे. त्यानंतर तापमानात वाढ होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे :…
‘हा रडणारा नाही तर लढणारा एकनाथ शिंदे’, अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदेंची दिल्लीत पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांनी आज अचानक दिल्लीत जावून अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
कुंभमेळा प्राधिकरणाची नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता – महासंवाद
विस्तारीकरणानंतर ताशी प्रवाशी वाहतूक क्षमता पोहोचणार एक हजारावर नाशिकच्या हवाई वाहतुकीला जागतिकस्तरावर मिळणार गती नाशिक, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने नाशिक…
मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत हक्क न सांगितलेल्या मालमत्तेच्या निपटाऱ्याकरिता २१ नोव्हेंबर रोजी शिबिरांचे आयोजन – महासंवाद
मुंबई,दि.१९ : मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा अग्रणी बँकेद्वारे हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्याकरिता २१ नोव्हेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश विविध बँका…
‘विकसित भारत @2047’ च्या संकल्पात महाराष्ट्राचे लक्षणीय योगदान – केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल – महासंवाद
नवी दिल्ली, 19 : नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या 44 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र दालनास भेट दिली. यावेळी त्यांनी राज्याच्या…
महाराष्ट्रात संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी ‘एसआयडीएम’शी सकारात्मक चर्चा – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड – महासंवाद
नवी दिल्ली, 19 : महाराष्ट्रात संरक्षण उद्योगातील गुंतवणूक वाढवण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी आज सोसायटी ऑफ इंडियन…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईनरित्या जमा – महासंवाद
पुणे, दि.१९ : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी…
बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधित बियाण्यांचा वापर आवश्यक -पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. 19 : जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून या वातावरणाला प्रतिरोध करणाऱ्या नवनवीन संशोधित वाणांची आवश्यकता वाढली आहे. शेतमालाची उत्पादकता वाढवायची असेल तर बदलत्या वातावरणानुसार…
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण – महासंवाद
मुंबई, दि.१९ : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात एसएसबी कोर्स क्रमांक…