ग्रामीण भागाला रोजगार व आर्थिक बळकटी देण्यासाठी मनरेगाची कामे वेगाने पूर्ण करा – मंत्री भरत गोगावले – महासंवाद
मुंबई, दि. १६ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही हाताला काम आणि समृद्धीची हमी देणारी योजना आहे. ग्रामीण भागाला रोजगार व आर्थिक…
‘दिल्ली’च्या परवानगीची आम्हाला गरज नाही, अजित पवारांचा मित्र पक्षांना टोला
उपमुख्यमंत्री अजित पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पक्षात आज बड्या नेत्याचा प्रवेश झाला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या मित्रपक्षांना टोला लगावला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर :…
‘राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्या आरोग्यासंदर्भात जनजागृती – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. १६ : महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा आणि जनजागृतीसाठी २०१८ पासून ‘पोषण माह’ अभियान राबविण्यात येते. राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या…
महाराष्ट्र सिनेमा ॲक्टमध्ये ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ या धर्तीवर सुधारणा करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र सिनेमा ॲक्टमध्ये ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ या धर्तीवर सुधारणा करण्याबाबत विभागाने केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा. चित्रपटगृहांना परवाना देणे, त्यांचे…
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
मुंबई, दि. १६ : मागासवर्गीय मुला-मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना समाजातील इतर घटकांप्रमाणे जीवन जगता यावे आणि सर्व प्रकारचे शिक्षण व उच्च शिक्षणाच्या…
चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवाने आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा – मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. १६ : मुंबई – चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवाने आणि त्यासंदर्भातील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे नियोजन; सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ‘शिवस्मारक’ आणि ‘शिवमुद्रा’ उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १६ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत सिडकोमार्फत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.…
राज्यात ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ मोहीम राबविणार – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम – महासंवाद
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या पुढाकाराने इयत्ता ८ वी ते १२ वी आणि पदवी स्तरावर संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘ संविधान जनजागृती…
खबरदार! ‘…तर मराठा कुणबी प्रमाणपत्र देऊ नका’, बावनकुळेंची अधिकाऱ्यांना तंबी
Chandrashekhar Bawankule : ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकं काय-काय चर्चा झाली आणि काय निर्णय…