• Fri. Jul 3rd, 2026

    Month: September 2025

    • Home
    • शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू आक्रमक, सरकारला नको नको ते बोलले

    शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू आक्रमक, सरकारला नको नको ते बोलले

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू आक्रमकबच्चू कडूंनी सरकारला सुनावलंशेतकरी कर्जमाफीची बच्चू कडूंची मागणी

    शरद पवारांवर थेट निशाणा, सुप्रिया सुळेंनाही सोडलं नाही…सदावर्तेंची मराठा आमदार खासदारांवर टीका

    Maharashtra Times•23 Sep 2025, 9:43 pm गुणरत्न सदावर्तेंची मराठा आमदार खासदारांवर टीकागुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर टीकामराठा आमदार खासदार वातावरण गढूळ करतायत, गुणरत्न सदावर्तेंची टीका

    विधवेला सासरी राहू न देणे हा कौटुंबिक हिंसाचार, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

    विधवा महिलेला तिच्या सासरच्या घरी कुटुंबात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिला सासरी राहू दिलं नाही तर हा कौटुंबिक हिंसाचार आहे, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हटलं आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर सलग पाच महिने सामूहिक अत्याचार; सात नराधमांचं दुष्कृत्य, गुन्हा दाखल

    Kalyan Crime News : कल्याणात कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार कऱण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून नराधमांनी तिच्यासोबत दुष्कृत्य केले आणि त्याचे व्हिडिओही बनवत तिच्यावर दबाव टाकला.…

    आतली बातमी! एकनाथ शिंदेंचा नागपूर दौरा अचानक रद्द, शिवसेनेचा निर्धार मेळावा पुढे ढकलला

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नागपूर दौऱ्यावर जाणार होते. त्यांच्या उपस्थितीत नागपुरात निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर…

    ‘पीएसआय’च्या वर्तणुकीची मानवाधिकार आयोगाकडून दखल, पोलिस आयुक्तांनाही नोटीस धाडली

    PSI Misbehave : मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात त्यांनी तक्रारदार महिलेवर नेमप्लेट फेकून मारल्याचे दिसत आहे. राज्य मानवाधिकार…

    जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कामे गुणवत्तेसह कालमर्यादेत करावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    जिल्हा सर्व शाश्वत विकास उद्दिष्टामध्ये अग्रेसर ठेवावा मुंबई दि. २३ :- जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणाऱ्या सर्व विकासकामांचा दर्जा, गुणवत्ता राखत ही कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण केली जावीत. विकास कामे…

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. २३ : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात आले. या मल्याळम सुपरस्टार…

    महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून सहकारसंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त विविध कार्यक्रम जाहीर केले आहेत. राज्यातील ग्रामीण भागापर्यंत सहकार चळवळ पोहोचविण्यासाठी आणि ती अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र…

    गडचिरोली – नद्यांचा जिल्हा, समृद्धीचा कणा – महासंवाद

    गडचिरोली, घनदाट जंगलं आणि नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी ओळखला जाणारा जिल्हा, ‘नद्यांचा प्रदेश’ म्हणूनही ओळखला जातो. या जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक जीवनात नद्यांना विशेष महत्त्व आहे. नद्यांनी गडचिरोलीची जमीन सुपीक केली आहे,…

    You missed