पालकमंत्री मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी – महासंवाद
बुलढाणा, दि. 26 सप्टेंबर (जिमाका): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आज तालुक्यातील नळकुंड, मलकापूर तालुक्यातील दाताळा, जांबुळ धाबा येथील शेतकऱ्यांच्या…
नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी – महासंवाद
मुंबई, दि. २६ : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालयाचे भूमिपूजन – महासंवाद
बारामती, दि. २६: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालय तसेच वाघळवाडी-सोमेश्वर प्राथमिक आरोग्य…
नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे, दि. २६ (जिमाका):- नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जाईल. तसेच मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ञ समिती नेमणार आहे. या समितीच्या माध्यमातून…
मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगावी – महासंवाद
मुंबई, दि. २६:- भारतीय हवामान विभागाकडून (IMD) प्राप्त झालेल्या पूर्वामानानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या…
गाव भेटीतून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला’ गती देणार – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
मुंबई, दि. २६ : ‘गावभेटीतून मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियाना’ला गती देण्यावर भर देण्यात येत असून या अभियानांतर्गत होणाऱ्या ग्रामसभा व उपक्रमांना वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित राहून उपक्रम राबविण्यात सक्रिय सहभाग…
आदिवासी विकास विभागाचा गोदरेज एंटरप्रायजेस व एएसडीसीसोबत सामंजस्य करार – महासंवाद
मुंबई, दि. २६ : आदिवासी युवकांना उद्योग क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने गोदरेज एंटरप्राईजेस व ऑटोमोटिव्ह स्कील डेव्हलपमेंट कौन्सिल (ASDC) यांच्यासोबत सी.एस.आर. अंतर्गत सामंजस्य…
भारतीय लोक प्रशासन संस्थेमार्फत एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार आणि बी. जी देशमुख निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण – महासंवाद
मुंबई, दि. २६ :- भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत भारतीय प्रशासन सेवेत नाविन्यपूर्ण कामगिरी केलेल्या हर्ष ए. पोद्दार (भा.प्र.से.) आणि असिमा मित्तल (भा.प्र.से.) यांना…
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांचे मानधन दिवाळीपूर्वी अदा करावे – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद
मुंबई, दि. २६ : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा आणि मानव विकास कार्यक्रमांतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना राज्यात राबविण्यात येत आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांचे…
मुंबईत बेकायदेशीर ॲप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाई करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. २६ : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार ॲप-आधारित वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी विशेष…