• Wed. Jul 1st, 2026

    Month: September 2025

    • Home
    • चित्रनगरीत “फिल्म स्टडी सर्कल” उपक्रम राबविणार – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    चित्रनगरीत “फिल्म स्टडी सर्कल” उपक्रम राबविणार – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुबंई, दि. ४ : दर्जेदार चित्रपट बघणारा प्रेक्षक वर्ग निर्माण व्हावा. तसेच गाजलेल्या जुन्या चित्रपटाचा आस्वाद सिनेरसिकांना घेता यावा याकरिता आगामी काळात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून…

    व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना दोन महिन्यांची मुदत – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    मुंबई, दि. ४ : राज्यातील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास दोन महिन्यांची…

    मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

    मुंबई, दि. ४ : पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या १७ संवर्गातील मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.…

    राज्य महोत्सव : गणेशोत्सव – महासंवाद

    गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दैवत व मंगलकार्याचे अधिपती मानले जातात. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात…

    ‘तुझी एवढी हिंमत?’, अजित पवार महिला IPS अधिकाऱ्यावर संतापले, दोघांमध्ये संभाषण काय?

    Ajit Pawar Viral Video : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवर धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडीओवरुन आता विरोधकांकडून टीका केली जात…

    मोठी बातमी! नोकरदारांचे कामाचे तास वाढले? महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांकडून मोठं स्पष्टीकरण

    नोकरदारांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळाने याबाबतच्या अधिनियमात दुरुस्ती करण्यास मंजुरी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबत…

    ‘जीएसटी’ परिषदेतील निर्णय शेतकरी, सर्वसामान्यांना दिलासा देणारे – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    नवी दिल्ली, ४ : शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘जीएसटी’ परिषदेने ट्रॅक्टरवरील जीएसटीदर ५ टक्के तसेच जैविक कीटकनाशके, खते, सिंचन साधने आणि शेती यंत्रसामुग्रीवरील करदर १२ टक्के किंवा १८ टक्के वरून…

    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन – महासंवाद

    नवी दिल्ली, ४ : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे श्री गणेशाचे दर्शन घेतले. निवास आयुक्त आर. विमला…

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना : शिक्षणासाठी आधारस्तंभ – महासंवाद

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारित सामाजिक एकात्मतेचा मूलमंत्र दिला. राज्यघटनेच्या कलम ४६ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक…

    अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मदतीने मंदार शिंदेची मेणबत्ती, कापूर व्यवसायवृद्धी – महासंवाद

    महाराष्ट्रातील तरुणाई ही ऊर्जावान, कर्तृत्ववान आणि प्रगतीकामी आहे. त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास “अनंत आमुचि ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला”, या कवी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती…