वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल १५ ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा; केंद्राकडे निधी मागणीचे पत्र पाठवावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ८ : राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी…
राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद
मुंबई,दि.८ : परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले असून जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रमाण पाहून राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना…
व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखू, विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई : गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान प्रमाणे व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वे आहेत. या व्हिजन नुसार भविष्यातील राज्याची धोरणे तयार करावीत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…
मनोज जरांगे यांचा प्लॅन B तयार, सरकारकडून दगाफटका झाल्यास काय करणार? सगळं सांगितलं
Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा प्लॅन बी तयार आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट बद्दल दिलेला शब्द पाळला नाही तर काय करणार? याबाबत मनोज जरांगे पाटील…
गरिबांच्या भुकेचा ‘आधार’ संकटात, शिवभोजन योजनेची आर्थिक कोंडी; केंद्र चालक उतरले रस्त्यावर
Shivbhojan Thali : राज्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी सुरू करण्यात आलेली शिवभोजन योजना थकबाकीमुळे अडचणीत आली आहे. नागपूरमधील केंद्र चालकांनी थकीत बिल मिळावे म्हणून संविधान चौकात धरणे आंदोलन केले. मागील…
लालबागच्या राजाबद्दल ‘ते’ विधान…संजय राऊतांवर ज्योती वाघमारे संतापल्या
Maharashtra Times•8 Sep 2025, 5:24 pm लालबागच्या राजाबद्दलच्या संजय राऊतांच्या विधानावर शिवसेना शिंदे गटाची टीकाशिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंचा संजय राऊतांवर हल्लाबोलतुम्हाला हिंदू देवता चावतात का? डॉ. ज्योती वाघमारेंचा राऊतांना सवाल
हा प्रिपेडवर चालणारा, त्यावर बोलण्यात मला इंटरेस्ट नाही; विजयसिंह पंडितांचं हाकेंना प्रत्युत्तर!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Sep 2025, 4:56 pm रविवारी बीड जिल्ह्यात लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत ओबीसींची महाएल्गार सभा पार पडली. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी माजलगावचे आमदार विजयसिंह पंडितांवर टीका केली. त्यांच्या या टीकेला…
Raigad Crime : कंपनीत निरोप दिला बंगल्यावर या, महिला कामगाराला बोलावत जबरदस्तीने मारली मिठी, त्यानंतर… रायगडमध्ये खळबळ?
Raigad News : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ५० वर्षीय व्यवस्थापकाने पीडित महिला कामगाराचा विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…
GR मुळे ओबीसींचं नुकसान…विजय वडेट्टीवार ओबीसींसाठी पुढे सरसावले, सरकारला इशारा
Maharashtra Times•8 Sep 2025, 3:39 pm मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारनं काढलेल्या जीआरला ओबीसी नेत्यांचा विरोधकाँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा जीआरला विरोधमराठा आरक्षणाशी संबंधित जीआरमुळं ओबीसींचं नुकसान, वडेट्टीवारांचं विधान
ठाकरेंची माणसं फोडली, पण भाईंची डोकेदुखी वाढली; शब्द पाळला न गेल्यानं शिंदेसेना ‘विभाग’ली
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेनं विभागप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. यानंतर पक्षात नाराजी पसरली आहे. पश्चिम उपनगरात विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी, चारकोपमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं…