राज्यात पूरसंकट गडद; मराठवाड्यापाठोपाठ नाशिकमध्येही अतिवृष्टी, पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Flood: नाशिक येथे मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला असून, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यावरून पाणी वाहत आहे. nashik rain news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नाशिक : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे थैमान सुरूच असल्याने…
अतिवृष्टीचा तडाखा, मका पीक भुईसपाट, अहिल्यानगरमध्ये पावसाचा कहर
Maharashtra Times•28 Sep 2025, 4:16 pm अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा कहर सुरू आहे.शेतीसह नागरिकांच्या मालमत्तेचं देखील मोठं नुकसान झालं आहे.राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात पावसाचा फटका बसलाय.ग्रामिण भागातील…
Thane Crime : वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या रायटर कक्षात 25 हजारांची लाच, सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा कारनामा; पोलिसांनी सापळा रचला अन्…
Bribery Assistant Police Sub-Inspector Caught by Police : ठाण्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या रायटर कक्षात 25 हजारांची लाच घेताना लाचखोर सहायक पोलिस उपनिरीक्षकाला पोलिसांनी बेड्या…
‘राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट होता’, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे गौप्यस्फोट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट आखण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना कसं वाचवलं होतं, या विषयी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे. (फोटो–…
पार्टी नव्हे, ते प्रशिक्षणच; पंचतारांकित हॉटेलमधील भेटीबाबत अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
१४ जून रोजी काही नवनियुक्त अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी पुणे येथील पंचतारांकित हॉटेल्समध्येही अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर मुंबईमध्येही असे प्रशिक्षण घेण्यात आले. FDA(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) शर्मिला कलगुटकर, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस…
यंदा दसऱ्यालाही जोरदार बरसणार पाऊस, नागपूरसह विदर्भाला यलो अलर्ट; हवामान विभागाचा ताजा अंदाज
Rain News: बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे राज्यात पाऊस सुरू असून यंदा विदर्भात दमदार पाऊस झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून दसऱ्याच्या दिवशी नागपूरसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात…
दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला, नाशिकमध्ये गोदावरीचं पाणी शहरात घुसायला सुरुवात
Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जातोय. यामुळे गोदावरीला…
मंत्री संजय शिरसाटांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, शेताच्या बांधावरून थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन
Maharashtra Times•28 Sep 2025, 5:35 pm शिवसेना मंत्री संजय शिरसाटांकडून पूरग्रस्त भागाची पाहणीशिरसाटांचा शेताच्या बांधावरून थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन
बीडमध्ये गुणवरा नदीनं पात्र बदलला, शेतातून नदी वाहू लागली, शेतकरी ढसाढसा रडले
Maharashtra Times•28 Sep 2025, 6:11 pm बीडमध्ये अतिवृष्टी आणि महापूरामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसानपरळीतील गुणवरा नदीनं पात्र बदललेगुणवरा नदीचं पाणी शेतातून वाहिल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसानशेतातील पिकं वाहून गेल्यामुळं शेतकरी संकटात
बाजार समितीच्या सभेत अजित पवारांची व्यवस्थापकांवर आगपाखड; म्हणाले, ‘तुझ्या बापाचं कृषी मार्केट…’
Ajit Pawar Statement in Baramati APMC : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार, निधीचा गैरवापर आणि संथ कामावरून उपमुख्यमंत्री अजित पवार व्यवस्थापकांवर चांगलेच संतापले आहेत. दीड कोटींच्या थकबाकीवरही त्यांनी धारेवर…