भुयारी मेट्रोतून थेट विमानतळावर, मेट्रो-३ च्या विमानतळ टर्मिनल 2 स्थानकापासून पादचारी पूल पूर्ण, सुलभ-आरामदायी प्रवास
Metro 3 Station to Airport Terminal 2 : मुंबई मेट्रो 3 च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकाला विमानतळाशी जोडणारा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर…
सोलापुरात राजकीय भूकंपाची शक्यता, शिंदेंना मोठा धक्का, भाजपचं ऑपरेशन लोटस?
Maharashtra Politics : सोलापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया…
निवडणूक आयोगाने डिजिटल डेटा द्यावा, नितेश कराळे मास्तरांचं आवाहन; वर्ध्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन
Maharashtra Times•17 Aug 2025, 8:26 pm लोकशाही बचाव अभियानातर्फे वर्ध्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मतदान चोरीविरोधात १९ ऑगस्ट रोजी हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या संदर्भात नितेश कराळे यांनी…
अजित पवार पुतण्याला बोलले, पण राम शिंदे भडकले; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मोठी मागणी, नेमकं काय घडलं?
BJP Ram Shinde: कर्जत-जामखेडमधील पराभवानंतर राम शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांनी रोहित पवारांना आमदार बनवण्यासाठी मदत केल्याचा आरोप करत, शिंदे यांनी या ‘भावकी’च्या राजकारणामुळेच…
अजितदादांची रोहित पवारांना मदत, भावकीचा बळी ठरलो, वरिष्ठांनी चर्चा करावी; राम शिंदे संतापले
Maharashtra Times•17 Aug 2025, 9:25 pm कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीचा विषय आता पुन्हा चर्चेत आलाय. अजित पवारांनी रोहित पवारांना उद्देशून केलेल्या वक्तव्याने पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. भावकीमुळे आमदार झालास, असं अजित…
महायुतीत वाढत्या कुरबुरी; प्रफुल्ल पटेलांनी कार्यकर्त्यांना दिला खास कानमंत्र, म्हणाले…
NCP Praful Patel: राजकारणात काम करताना मतभेद होऊ शकतात, परंतु ते मनभेदात बदलू नयेत, असा सल्ला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिला. महायुती ही विकास आणि जनतेच्या हितासाठी आहे. कार्यकर्त्यांनी…
भर पावसात मुंबईवर संकट; मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनजवळ मोठी दुर्घटना
मुसळधार पावसामुळे मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनजवळ एका इमारतीचा जीना कोसळल्याची घटना घडली आहे.
जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या – महासंवाद
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या समस्या जाणून…
ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात, अंबादास दानवेंनी प्रोटोकॉल सोडला, ताफा थांबवला अन्….
छत्रपती संभाजीनगरच्या इसारवाडी फाट्यावर अपघाताची मोठी घटना घडली. ट्रक आणि टेम्पो यांच्यात हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर…
‘रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा, अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते’, गोपीचंद पडळकर यांचा घणाघात
गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. पडळकर यांनी रोहित पवार यांना औरंगजेबाच्या वृत्तीचं असल्याचं म्हटलं आहे. औरंगजेबाने जे आपल्या भावांसोबत केलं ते रोहित पवार…