लोकराज्य विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद
मुंबई, दि. १९ – युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या नामांकनात समाविष्ट करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडकिल्ल्यांच्या संदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
टाटा मेमोरिअल सेंटरच्या रायगड मधील कर्करोग संशोधन केंद्राच्या रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्कात सवलत टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर…
गडचिरोली जिल्ह्यातील अपघातग्रस्त कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत – महासंवाद
मुंबई, दि.१९ : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गडचिरोली महामार्गावर ७ ऑगस्ट रोजी पहाटे भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पिंकू नामदेव भोयर (१४),…
भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला वेग – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा आढावा – महासंवाद
जळगाव दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) – राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगाव जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पामुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील…
प्रशिक्षणातून नवउद्योजकांना प्रगतीची नवी दिशा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.19 (विमाका): नवउद्योजकांनी व्यवसाय करताना योग्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उद्योगक्षेत्रात प्रगती साधावी. कृषी आधारित उद्योग तसेच इतर व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रभावी वापर करा, असे प्रतिपादन…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला संभाव्य पूरस्थितीचा आढावा – महासंवाद
– यंत्रणांनी सज्ज राहण्याचे दिले आदेश सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीतील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या…
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सदाशिव बडवणे यांना मिळाली उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत ! – महासंवाद
राज्यातील नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन लाभावे, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरीब, गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळे त्यांच्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मोठा आधार निर्माण झाला आहे.…
भय इथले संपत नाही, पुढचे तीन तास आणखी धोक्याचे, हवामान विभागाचा रेड अलर्ट
मुंबई आणि लगतच्या इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाकडून पुढच्या काही तासांसाठी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज…
‘मत चोरीचा’ मुद्दा तापलेला असताना मोठी अपडेट, ‘ती’ पोस्ट डिलिट; भाजपचा हल्ला, काँग्रेस रडारवर
निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांनी त्यांची एक्स पोस्ट डिलीट करत खळबळ उडवून दिली, कारण त्यात नाशिक पश्चिम आणि हिंगणा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येत वाढ दर्शवण्यात आली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई:…
Mithi River Flood Alert: मुंबईकरांची चिंता वाढली, मिठी नदी धोका पातळीबाहेर, 300 नागरिकांचं स्थलांतर, परिसरात भीती
Mumbai Rain Mithi River Alert: मुंबईत सध्या अत्यंत मुसळधार पाऊस पडतो आहे. सततच्या पावसामुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून वाहत आहे. मिठी नदीने रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये…