• Wed. Jul 1st, 2026

    Month: August 2025

    • Home
    • एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर…

    जीवदया, अध्यात्म भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : भगवान महावीर यांनी नेहमी ज्या विचारांचा प्रचार केला, त्या विचारांमध्ये जीवदया व भूतदयेला सर्वोच्च स्थान आहे. आपण केवळ माणसासाठी नाही, तर सर्व सजीवांची काळजी घेत असतो.…

    ‘भूमित्र’ चॅटबॉटच्या माध्यमातून महसूल सेवा लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचतील – महासंवाद

    मुंबई दि. २६: तंत्रज्ञानाचा वापर करून भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची सुरुवात केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मंत्रालयात या…

    कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी वाहतूकीस मान्यता – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    Milind Kadam M4B मुंबई, दि. २६ : मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी जलवाहतूक मार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईपासून या मार्गावर…

    महाराष्ट्र सदनात सातारा जिल्ह्याच्या स्वयंसहायता गटाच्या दालनाचे उद्घाटन – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. २६ : महाराष्ट्र सदन येथे सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांच्या (SHG) उत्पादनांसाठी कायमस्वरूपी दालनाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाले. यावेळी अपर…

    शासन कालावधीत शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करण्याचे पणन महासंघाचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. २६: केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन दि…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : “श्रीगणरायांच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध आणि प्रगतिशील होवो,” अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्त…

    महाविद्यालयांमध्ये २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान ‘राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह’- मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना…

    लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी –  उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    Oplus_131072 मुंबई दि.२६ : लंडनमधील मराठीजनांना आपल्या हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला लंडनमधील ‘चर्च…

    गणेश चतुर्थी व गणेशोत्सवानिमित्त राज्यपालांकडून शुभेच्छा – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सव केवळ राष्ट्रीयच नव्हे तर वैश्विक…

    You missed