• Tue. Jun 30th, 2026

    Month: August 2025

    • Home
    • गुणरत्न सदावर्तेंवर संतापले, मनोज जरांगेंना पाठिंबा, दिव्यांग बांधव काय म्हणाले?

    गुणरत्न सदावर्तेंवर संतापले, मनोज जरांगेंना पाठिंबा, दिव्यांग बांधव काय म्हणाले?

    Maharashtra Times•28 Aug 2025, 4:53 pm मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमकमुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंचं आंदोलनदिव्यांग मराठा बांधवांचा मनोज जरांगेंना पाठिंबाअनेक दिव्यांग बांधव आझाद मैदानावर पोहोचले

    कोल्हापुरातील शाहिरांचा जरांगे पाटलांसाठी पोवाडा, मराठा आरक्षणासाठी पाठिंबा

    Maharashtra Times•28 Aug 2025, 6:40 pm कोल्हापुरातील शाहिरांचा जरांगे पाटलांसाठी पोवाडा पोवाड्यातून मनोज जरांगेंना पाठिंबा दर्शवलाआरक्षणाशिवाय मुंबईतून परतणार नाही, मराठा बांधवांचा निर्धार

    Manoj Jarange Patil : मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाला केंद्रीय मंत्र्याचा पाठिंबा, पण….

    Ramdas Athawale Supports Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्टला मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. यातली सर्वात मोठी बातमी म्हणजे केंद्रीयमंत्री…

    उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी बातमी, राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिंदेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला

    उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेट दिली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी…

    Lalbaugcha Raja: डॉलर्स, नोटांचा हार, क्रिकेट बॅट अन्… लालबागचा राजाची पहिली दानपेटी उघडली, पाहा VIDEO

    Mumbai Ganeshotsav Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाची पहिल्या दिवसाची दानपेटी उघडण्यात आली. यावेळी पेटीतून काहींना बाप्पांना डॉलर्सचा हार, क्रिकेट बॅट अर्पण करण्यात आल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : गणेशोत्सवाची…

    Crime Diary: विवाहित लेक बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत, सासरच्यांकडून वडिलांचा अपमान; आधी दोघांची धिंड काढली, मग संपवलं

    Nanded Honor Killing Case: लग्नानंतरही मुलीचे प्रियकरासोबत प्रेमसंबंध होते. सासरच्या लोकांनी दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं होतं. त्यानंतर सासरच्या मंडळींनी मुलीच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले. मुलीच्या वडील, काका आणि…

    Maratha Reservation: फडणवीस वातावरण चिघळण्यासाठी थांबलेत का? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंधारे संतापल्या

    Sushma Andhare On Maratha Andolan: मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. 29 ऑगस्टपासून ते मुंबईत बेमुदत उपोषणावर बसणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मराठा आरक्षणासाठी पुन्हा…

    ४० वर्षानंतर आम्हाला इमानदार माणूस भेटला; मराठा नेत्याचा समाचार घेत शेतकरी कडाडले!

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी इथून मुंबईकडे निघालेले….मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज रात्री उशिरा मुंबईत…पोहोचणार असून उद्या सकाळी ते आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण…उपोषणास सुरुवात करणार आहेत. जरांगे सरकारची…

    शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    अमरावती, दि. २८ (जिमाका) : ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात विविध भागात अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.…

    शक्तिपीठबाबत नवीन जीआर, महामार्ग होऊच न देण्यावर शेतकरी ठाम; राजू शेट्टी काय म्हणाले?

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी इथून मुंबईकडे निघालेले….मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज रात्री उशिरा मुंबईत…पोहोचणार असून उद्या सकाळी ते आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण…उपोषणास सुरुवात करणार आहेत. जरांगे सरकारची…

    You missed