मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महावस्त्र पैठणी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर,दि.६(जिमाका) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महावस्त्र पैठणी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. देवगाव शनि…
कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
मुंबई दि. 6 : कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ…
‘महाॲग्री एआय धोरण’ या विषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’कार्यक्रमात “महाॲग्री एआय धोरण” चे नियोजन व अंमलबजावणी या विषयावर कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी…
महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे मंत्रालयात प्रदर्शन; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट – महासंवाद
मुंबई, दि. 5 : राज्यातील लघुउद्योजक महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्य शासन आणि उद्योगिनी प्रतिष्ठानमार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात दि. ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान महिला उद्योजकांच्या…
शिस्त लागावी यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुंबई, दि. 6 : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी…
मजूर सहकारी संस्थाना शासन निर्णयानुसार कामाचे वाटप करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद
मुंबई, दि. ६ : राज्यातील खाण मजूर सहकारी संस्था टिकविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने मजूर संस्थान ३३ टक्के कामे देण्याचा निर्णय घेतला आहे.…
राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती – महासंवाद
मुंबई, दि. ६ : राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती…
आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्रींचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कुटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट – महासंवाद
बुलढाणा दि. ६ (जिमाका) : माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या मातोश्री स्व.उर्मिला श्रीराम कुटे (वय 81) यांचे निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री…
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत – महासंवाद
मुंबई, दि. ६ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः पुणे विभागात मागील सात महिन्यामध्ये रूग्णांना तब्बल ५४ कोटी ९१…
राज्यात १२० वसतिगृहांच्या माध्यमातून २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
Milind Kadam M4B मुंबई, दि. ६ : सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहे उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यभरात एकूण १२० ठिकाणी वसतिगृहे उभारली जाणार असून, यामुळे…