तुम्ही हिंमत दाखवली! दुबेंना घेरणाऱ्या काँग्रेस खासदारांना राज ठाकरेंचं पत्र; ‘ती’ खंतही व्यक्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना अभिनंदनपर पत्र लिहिले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांवरून वर्षा गायकवाड यांनी त्यांना संसदेत जाब विचारला…
जुन्या वादाने घात केला, एका रात्रीत दोघांचा जीव घेतला; नागपुरात खळबळ
Nagpur Crime News : नागपूर शहरातील दोन भागांत धक्कादायक घटना घडल्या आहेत. हत्येच्या दोन घटनांमुळे शहर हादरले आहे. पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे,…
उद्धव ठाकरेंनी केला एबी फॉर्मचा सौदा; मातोश्रीचं वास्तव म्हणत रामदास कदमांची जहरी टीका
शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरीत उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्मचा सौदा केल्याचा आरोप केला. मातोश्रीचं हेच वास्तव म्हणत रामदास कदमांनी आमदाराचा किस्सा सांगितला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. २८ : नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून ‘ग्रँड मास्टर’ हा किताब मिळविला आहे, त्यांची ही…
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना; शासन निर्णय निर्गमित – महासंवाद
मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन – महासंवाद
पुणे, दि.२८: लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे १६ जुलै रोजी निधन झाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केसरीवाडा येथे…
बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..! – महासंवाद
मुंबई, दि. २८ : – महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरून ग्रॅण्ड मास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची मान गौरवाने उंचावली आहे. विशेषतः महाराष्ट्राची पहिली ग्रॅण्ड मास्टर.. विश्वविजेती…
पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
पुणे, दि. २८: पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती, नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया, प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण आदींच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्याच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका आयुक्त…
महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करू – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
पुणे, दि.२८: क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा…
वाघ… केवळ शिकारी नव्हे, तर जैवशृंखलेचा श्वास! – महासंवाद
भारतीय संस्कृतीत वाघ हे केवळ वन्य प्राणी नाही, तर सामर्थ्य, शौर्य आणि पर्यावरणीय संतुलनाचे प्रतीक मानले गेले आहे. देवी दुर्गेच्या वाहनापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफांवरील कोरीव वाघापर्यंत याचा प्रभाव…