• Tue. Jun 30th, 2026

    Month: June 2025

    • Home
    • महायुतीला आश्वासनांचा विसर, रोहिणी खडसे गाजर घेऊन आल्या, पुढे काय केलं?

    महायुतीला आश्वासनांचा विसर, रोहिणी खडसे गाजर घेऊन आल्या, पुढे काय केलं?

    Maharashtra Times•28 Jun 2025, 1:59 pm राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंची पत्रकार परिषद पार पडली. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. सरकारने जनतेला केवळ आश्वासनांचं…

    प्रशासन करतंय स्वच्छतेचा आटापिटा, पण महामार्गावर कचऱ्याचं साम्राज्य कायम

    Mumbai News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर ते सातिवली दरम्यान कचऱ्याचे मोठे ढिग साचले आहेत. यामुळे पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडी होते. महामार्ग प्रशासनाने हे ढिगारे हटवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १५०…

    मुंबईचा महापौर मराठी माणूसच होणार, भाजप प्रवक्ते Keshav Upadhye यांचं मोठं वक्तव्य

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2025, 12:54 pm #keshavupadhye #uddhavthackeray #marathilanguage #rajthackerayउद्धव ठाकरेंनी मोर्चात सहभागी होणं म्हणजे मराठी भाषेचं प्रेम नाही तर पुतण्या मावशीचं प्रेम आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये…

    Thane News : मराठीसाठी, मातीसाठी, महाराष्ट्रासाठी एक व्हा! दिव्यातील ठाकरे बंधूंच्या बॅनरची जोरदार चर्चा, 5 तारखेला सर्वांनी…

    MNS Shivsena Alliance : दिवा शहरात ठाकरे गटाने बॅनरबाजी केली आहे. बॅनरवर ठाकरे बंधू आणि मनसे नेत्यांचे फोटो आहेत. ५ जुलैला मराठीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख…

    कोल्हापुरातील तरुणाचा रुमालाने केला घात, आंबोलीत 300 फूट खोल दरीत कोसळला, नेमकं काय घडलं?

    Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र सनगर हे कावळेसाद दरीत कोसळले आहेत. ते आपल्या मित्रांसोबत वर्षा पर्यटनासाठी आंबोली इथं आले होते. कोल्हापूरच्या तरुणासोबत धक्कादायक घटना,…

    वाघोबाच्या ताडोब्यातील सफारी महागली; आता पर्यटकांना मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क, वाचा नवा नियम

    Tadoba-Andhari Tiger Reserve: १ ऑक्टोबर रोजी पर्यटकांसाठी कोअर झोनमधील सफारी सुरू होणार असल्याने नवीन हंगामापासून हे दर लागू होतील. बफर झोन मधील सफारीदेखील महागली आहे. tadoba news (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

    मुंबईत १२ वर्षांच्या मुलाला कचऱ्यात सापडली बंदूक, खेळणी समजून ट्रिगर दाबला आणि…

    Mumbai News : मुंबईच्या दहिसरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहिसर पूर्वेच्या वैशालीनगर येथे चिमुकल्याने बंदकीतून गोळीबार केल्याची बातमी आहे. यामध्ये बारा वर्षाच्या मुलाने हवेत गोळीबार केला. त्या मुलाला ही…

    ठरलं तर मग! विमानोड्डाणाला मुहूर्त १७ सप्टेंबरचा, पंतप्रधानांच्या वाढदिवशी नवी मुंबईतून भरारी

    Navi Mumbai Airport: येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईतून विमानोड्डाणाला सुरुवात करण्याचा राज्य सरकार व अदानी समूहाचा मानस असल्याचे बोलले जात आहे. navi…

    पर्यावरणपूरक धोरण सादर करा! POP गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची सूचना

    Devendra Fadnavis On POP Ganesh Idols Immersion: पीओपी मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.…

    गोवा महामार्गाचे दुष्टचक्र सुरूच! खड्डे बुजेनात, नव्या रस्त्यांवरही तडे; कोट्यावधींचा खर्च बासनात?

    Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे दुृष्टचक्र या पावसाळ्यातही सुरूच राहणार आहे. वडखळ-पेण मार्गानंतरच्या उड्डाणपुलावर पावसाचे पाणी साठण्याचे प्रकार सुरू असतानाच, या उड्डाणपुलाला तडे गेल्याचेही समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    You missed