सोनोग्राफीसाठी गेली गरोदर महिला,डॉक्टरनं जेलीऐवजी अॅसिड लावल्यानं जळालं पोट
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: संजय आहेर|Maharashtra Times•28 Jun 2025, 6:06 pm सोनोग्राफीसाठी गेलेल्या गरोदर महिलेच्या पोटाला डॉक्टरनं जेलीऐवजी अॅसिड लावलंजेलीऐवजी अॅसिड लावल्यानं गरोदर महिलेचं जळालं पोटजालन्यातील भोकरदन येथील ग्रामीण…
“माय मरो, ‘मौसी’ जगो”; डोंबिवलीमधील प्रसिद्ध शाळेच्या बसवरील बॅनर चर्चेचा विषय
Dombivli News : डोंबिवलीमधील प्रसिद्ध शाळेच्या बसला लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. या बॅनरवर “माय मरो, ‘मौसी’ जगो” असा मथळा लावण्यात आला आहे. सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा…
हिंदीसक्तीबाबत अजितदादांचं मोठं विधान, नेमकं काय बोलले?
प्राथमिक शिक्षणात हिंदीसक्तीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.सरकारच्या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदीसक्तीबद्दल मोठं विधान केलं आहे.आम्ही मराठीच्या बाजूने आहोत, असं अजित पवार म्हणाले.
उद्धवसुद्धा भाषण करेल! राज ठाकरेंना रात्री फोन; मोर्चात नाव पुकारलं, तिथेच ठिणगी पडली अन्…
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेदरम्यान, मराठीच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे ५ जुलैला एकत्र येणार आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ३३ वर्षांपूर्वी राज आणि उद्धव यांचा किस्सा महत्त्वाचा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Gunratna Sadawarte | ठाकरे बंधूच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचं थेट आव्हान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2025, 6:37 pm #gunratnasadawarte #uddhavthackeray #rajthackeray #devendrafadnavis हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधात ठाकरे बंधू सरकारविरोधात मैदानात उतरले आहेत. हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे…
Aaditya Thackeray on Hindi | आमचा विरोध हिंदी भाषिकांना नव्हे तर हिंदी भाषेला आहे
#aadityathackeray #hindicontroversy #devendrafadnavis #dadabhuse #uddhavthackeray
काळीज पिळवटून टाकणारी घटना: नवविवाहित तरुणीचा अपघाती मृत्यू; 15 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
Accident News: राहुरी येथे नगर-मनमाड महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात सुचिता आधाटे या पीएचडी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नाच्या अवघ्या पंधरा दिवसांतच ही हृदयद्रावक घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. काळीज…
Ratnagiri News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चालक फरार
रत्नागिरी-मुंबई महामार्गावर हातखंब्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात मंगेश भस्मे नावाच्या एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ते पालीचे रहिवासी होते. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि…
भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेना बळकटीकरणाच्या दिशेला, ‘ऑपरेशन लोटस’वर ‘ऑपरेशन टायगर’ भारी
Solapur Politics : सोलापूरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’वर शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ अधिक प्रभावी ठरत आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे…
दादर फुल मार्केटचा गजबजाट, फुटपाथवर घर, जिद्दीनं अभ्यास करत थनुष्कानं पटकावला पहिला नंबर
मुंबईच्या दादरमधील पदपथावर राहणारी आठ वर्षांची थनुष्का प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षणात तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वप्न उराशी बाळगून, थनुष्का जिद्दीने परिस्थितीवर मात करत आहे. तिची कहाणी…